Info de Dailymotion: मुख्यमंत्र्यांचे रात्री उशीरापर्यंत प्रयत्न, तरी उदयनराजे शिवप्रताप दिन कार्यक्रमाला गैरहजर Fort

Article rédigé par ; Dailymotion.
Relayé sur maires-martinique.org le 30 November 2022 à 9h37:

« 

शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर होणाऱ्या सोहळ्याला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला का? असा प्रश्न पडला आहे.

#UdayanrajeBhosale #EknathShinde #Pratapgad #Fort #ShivpratapDin #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #BJP #Satara #Andolan #Maharashtra

 »

Lien complémentaire: https://www.dailymotion.com/video/x8fxt3d


L’image présentée ici n’est pas exactement celle de l’article original car le site éditeur ne permet pas toujours de la charger dans son flux RSS.