Info de Dailymotion:
आठ वर्षीय चिमुरडीने केला तीन हजार फुटांवरील ‘भैरवगड’ कड्यावर चढाईचा पराक्रम Bhairavgad
Article rédigé par ; Dailymotion.
Relayé sur maires-martinique.org le 28 February 2023 à 9h26:
«
नुकत्याच पार पडलेल्यामराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत ग्रीहिता विचारे या ८ वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो. तब्बल ३ हजार फुटांवर असलेला भैरवगड हा गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते मात्र ग्रीहिताने केवळ २ तासात ही कामगिरी यशस्वी करून दाखवली.
»
Lien complémentaire: https://www.dailymotion.com/video/x8ioqqh
L’image présentée ici n’est pas exactement celle de l’article original car le site éditeur ne permet pas toujours de la charger dans son flux RSS.