Info de Dailymotion: भारताकडून UNESCO World Heritage List साठी मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावे
Article rédigé par ; Dailymotion.
Relayé sur maires-martinique.org le 30 January 2024 à 12h49:
«
भारताकडून युनेस्कोच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा काळातील असल्याचं सांगितलं जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती
»
Lien complémentaire: https://www.dailymotion.com/video/x8rws3t
L’image présentée ici n’est pas exactement celle de l’article original car le site éditeur ne permet pas toujours de la charger dans son flux RSS.