Info de Dailymotion:

लोहगड मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट!’तो’ नोकर मालकाला जेलमध्ये सडवणार

Article rédigé par ; Dailymotion.
Relayé sur maires-martinique.org le 26 June 2026 à 8h38:

« 

पुणे हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांडाला नाट्यमय वळण मिळालं आहे, ज्यामुळे मुख्य आरोपींचा खेळ संपणार आहे! या संपूर्ण हत्येचा मास्टरमाइंड आणि रचलेला कट उघड करणारा एक सर्वात महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. या केसमध्ये एक व्यक्ती चक्क ‘माफीचा साक्षीदार’ बनली आहे. कोण आहे ही व्यक्ती? आणि याच्या एका निर्णयामुळे मुख्य आरोपींचा जेलमधून बाहेर येण्याचा रस्ता कसा कायमचा बंद होणार आहे? पाहूयात सविस्तर नमस्कार मी अक्षऱा चोरमारे आपण पाहाताय लोकमत.

#lohagad #lohagadmurdercase #lohagadcrime #lohagadnews #lohagadupdate #lohagadcrimenews #lohagadcrimereport #lohagadlatestupdate #lohagadcrimelatestupdate #lohagadaajchinews #lohagadaccused #lohagadeyewitness #lohagadbatmi #lohagadlive

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

 »

Lien complémentaire: https://www.dailymotion.com/video/xaiodju


L’image présentée ici n’est pas exactement celle de l’article original car le site éditeur ne permet pas toujours de la charger dans son flux RSS.