Info de Dailymotion: विनापरवाना सिंहगडावर स्टंटबाजी, प्रशासन पोहोचलं, पुढे काय घडलं? Bicycle Stunts At Sinhagad Fort
Article rédigé par ; Dailymotion.
Relayé sur maires-martinique.org le 29 October 2026 à 10h15:
«
पुण्यातील ऐतिहासिक सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान स्थळाजवळ आणि पुणे दरवाजाच्या पायऱ्यांवर सायकलपटूंनी विनापरवाना स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या Mountain Biking स्टंटबाजीमुळे शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच Sinhagad Forest Department आणि Archaeological Department ने घटनास्थळी धाव घेत बेकायदा स्पर्धेच्या आयोजकाला कडक कारवाईची ताकीद दिली आहे.
#SinhagadFort #PuneNews #Sinhagad #MaharashtraNews #Pune #LokmatNews #MountainBiking #CyclingStunt #TanajiMalusare #ShivajiMaharaj #ForestDepartment #PuneLatestNews #Maharashtra #ViralNews #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
»
Lien complémentaire: https://www.dailymotion.com/video/xbrxy22
L’image présentée ici n’est pas exactement celle de l’article original car le site éditeur ne permet pas toujours de la charger dans son flux RSS.